Category: Uncategorized

  • सुस्वागतम

    आर्थिक नियोजनाचे महत्व सर्वांना माहितीच आहे.  पैसा कसा कमवावा ह्याबरोबरच पैसा कसा वापरावा  आणि वाढवावा हे कळणे, ही श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली आहे.ज्या बंधू-भगिनींना हे समजण्याची आणि शिकण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हा प्रयत्न आहे. आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते.  परंतु, पुढे कमावते झाल्यावर आणि जबाबदाऱ्या वाढल्या वर…